मुख्यपृष्ठ / पाककृती / त्रि रंगाची इडली

Photo of Tri colour idali by seema Nadkarni at BetterButter
0
1
0(0)
0

त्रि रंगाची इडली

Jul-17-2018
seema Nadkarni
1020 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

त्रि रंगाची इडली कृती बद्दल

Used natural colors for healthy

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स रेसिपीज
 • स्टीमिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. 3 कप - तांदूळ
 2. 1 कप - ऊडद डाळ
 3. 1 चमचा मेथी दाणे
 4. केशरी रंगाचे गाजर ची पेस्ट - 1/4 कप
 5. पालक ची पेस्ट - 1/4 कप
 6. चवी पुरते मीठ आणि काळे मिरे पावडर

सूचना

 1. 3 कप तांदूळ धुवून भिजवून घ्या
 2. 1 कप ऊडद डाळ धुवून भिजवून घ्या
 3. उडदाच्या डाळीत 1 चमचा मेथी दाणे घालून घ्या
 4. तांदूळ आणि डाळ 7-8 तास भिजत ठेवा
 5. 7-8 तासाने मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे.
 6. या मिश्रणाला 7-8 तास गरम जागेवर ठेवावे
 7. इडली चे मिश्रण तयार झाले की त्यात मीठ आणि काळे मिरे पावडर घालून एकत्र करावे
 8. तीन छोट्या वाटीत मिश्रण वेगळे करून घ्या, एका वाटीत गाजर ची पेस्ट एकत्र करावे.
 9. दूसरया वाटीत पालक पेस्ट घालून एकत्र करावे.
 10. इडली च्या पात्रात पाणी घालून गरम होवू द्या
 11. इडली स्टेन्ड मध्ये गाजर चे मिश्रण घालावे, त्या मध्ये पांढरे मिश्रण घालावे, शेवटी पालकाचे मिश्रण घालून घ्या
 12. इडली स्टेन्ड ला गरम झाले ल्या पात्रता ठेवून 15-20 मिनिटे स्टिम करून घ्या.
 13. तयार झालेल्या इडली ला चटणी आणि सांबर बरोबर सवॅ करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर