मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयाचा उपमा

Photo of shevyacha upma by Seema jambhule at BetterButter
570
1
0.0(0)
0

शेवयाचा उपमा

Jul-17-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयाचा उपमा कृती बद्दल

शेवयाचा उपमा झटपट आणि पौष्टिक... माझा मुलाला फार आवडतो तो याला maggi समजतो...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवया 1 वाटी
  2. कांदा 1
  3. टमाटर 1
  4. हिरवी मिरची 2
  5. जिरे मोहीरी 1/2 चमचा
  6. लसूण 1-2 पाकळी
  7. कडीपत्ता 4-5 पाने
  8. कोथिंबीर
  9. हळद पाव चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल

सूचना

  1. अगोदर एका भांडत पाणी गरम करायला ठेवा
  2. एका भांडत तेल गरम करा
  3. त्यात जिरे मोहरी कडिपत्ता टाका
  4. आता त्यात बारीक चिरलेला कांदा व ठेचलेला लसूण टाका
  5. त्यात बारीक कापलेला टमाटर तिखट हळद मीठ व परता
  6. आता त्यात शेवया टाका व मंद आचेवर थोड भाजा
  7. आता त्यात गरम पाणी टाका व शिजू द्या
  8. वरून कोथिंबीर टाकून गरम गरम ख

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर