चिका ची वड़ी/खरवस | Milk Pudding Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Milk Pudding recipe in Marathi,चिका ची वड़ी/खरवस, जयश्री भवाळकर
चिका ची वड़ी/खरवसby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  2

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  16

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

चिका ची वड़ी/खरवस recipe

चिका ची वड़ी/खरवस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Milk Pudding Recipe in Marathi )

 • 1/2वाटी चिका च दूध
 • 1/2वाटी साध म्हशी च दूध
 • 1/2वाटी साखर
 • 1चमचा वेलची पूड

चिका ची वड़ी/खरवस | How to make Milk Pudding Recipe in Marathi

 1. चिका च दूध,साध म्हशी च दूध ,वेलची पावडर,आणि साखर घ्या .
 2. एका पातेलित सगळ साहित्य एकत्र करा.
 3. 3 मिनट साखर विरघले पर्यन्त ढ़वळत रहा .
 4. एकी कड़े कुकर मधे पाणी घालून गरम करायला ठेवा.
 5. आता चिका च मिश्रण कुकर च्या भांडयात ओतुन कुकर मधे ठेवा.
 6. 6.डब्ब्या वर झाकण जरूर ठेवायचे .
 7. 7.आता कुकर ला शिटी लावून 1 शिटी होउ द्या.

My Tip:

वेलची पूड बरोबर काजू बदाम चे काप घालू शकता.

Reviews for Milk Pudding Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo