सेव नेस्ट | Shave Nest Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  17th Jul 2018  |  
1 from 1 review Rate It!
 • Shave Nest recipe in Marathi,सेव नेस्ट, Samiksha Mahadik
सेव नेस्टby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

1

About Shave Nest Recipe in Marathi

सेव नेस्ट recipe

सेव नेस्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shave Nest Recipe in Marathi )

 • 1 कप उकडलेले बटाटे
 • अर्धा कप उकडलेले मटार
 • बारीक चिरलेली सिमला मिरची पाव कप
 • बारीक चिरलेला आलं लसूण
 • बारीक चिरलेला हिरवी मिरची
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • हळद
 • तिखट
 • मीठ
 • 1 कप किसलेलं पनीर
 • पाव कप मैदा
 • गव्हाच्या कच्या शेवया
 • अर्धा चमचा काळी मिरी पूड

सेव नेस्ट | How to make Shave Nest Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात उकडलेला बटाटा, वाफवलेले मटारचे दाणे, सिमला मिरची, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ, सर्व एकत्र मिक्स करून घेणे
 2. मग त्यात 1 कप किसलेला पनीर घालून हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणे
 3. एका वाटीत मैदा मिठ व पाणी याचं बॅटर बनवून घेणे
 4. बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून त्याला nest चा आकार देणे
 5. असे करणे
 6. मग ते मैद्याच्या बॅट र मध्ये घोळवून शेवयांमध्ये रॅप करणे
 7. असे दिसेल
 8. असे सर्व बनवून झाले की 15 मी फ्रिज मध्ये सेट व्ह्यायला ठेवणे
 9. पनीर च्या अंड्यासाठी एका बाउल मध्ये अर्धकप किसलेला पनीर मीठ व काळी मिरी पूड एकत्र करून त्याचे गोळे बनवणे
 10. मग फ्रिज मध्ये ठेवलेले तयार नेस्ट बाहेर काढून तळून घेणे
 11. असे
 12. मग पनीरचे बॉल तळून घेणे
 13. असे
 14. तळलेल्या नेस्ट वर हिरवी चटणी लावून त्यावर कोथिंबीर घालणे त्यावर पनीरचे तळलेले बॉल ठेवणे
 15. Seve nest ready
 16. तयार nest

Reviews for Shave Nest Recipe in Marathi (1)

Minal Sardeshpande4 months ago

अगदी फेसबुकवर सेम आहे ही रेसिपी त्यातली भांडी पण सेम तुमचा आहे का तो व्हिडिओ?
Reply