पोटॅटो नगेट्स | Potato Nagets Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato Nagets recipe in Marathi,पोटॅटो नगेट्स, Samiksha Mahadik
पोटॅटो नगेट्सby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

About Potato Nagets Recipe in Marathi

पोटॅटो नगेट्स recipe

पोटॅटो नगेट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato Nagets Recipe in Marathi )

 • 1 कप उकडून स्मॅश केलेला बटाटा
 • 3 चमचे किसलेलं चीझ
 • अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट
 • अर्धा चमचा चिली फ्लेक्स
 • अर्धा चमचा मिक्स हर्ब्स
 • पाव चमचा काळीमिरी पूड
 • अर्धा चमचा चाट मसाला
 • मीठ
 • कोथिंबीर
 • ब्रेड चुरा अर्धा कप
 • अर्धा कप कॉर्नफ्लोअर

पोटॅटो नगेट्स | How to make Potato Nagets Recipe in Marathi

 1. एका बाऊल मध्ये बटाटा, चीझ, आलं लसूण पेस्ट, चिली फ्लेक्स, मिक्स हॅर्ब्स, काळीमिरी पूड, चाट मसाला, मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करून घेणे
 2. मग त्यात अर्धा कप ब्रेड चुरा घालून मळून घेणे हलक्या हाताने
 3. दुसऱ्या बाउल मध्ये कॉर्नफ्लोअर, मीठ, काळीमिरी पूड व पाणी घालून bater बनवून घेणे
 4. एका प्लेट मध्ये ब्रेडचा चुरा घेणे
 5. बटाटा मिश्रणाचे लंबगोलाकार नगेट्स बनवून कॉर्नफ्लोअर च्या बटर मध्ये बुडवून ब्रेड च्या चुऱ्या मध्ये घोळवून डीप फ्राय करणे
 6. हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर देणे

Reviews for Potato Nagets Recipe in Marathi (0)