मुख्यपृष्ठ / पाककृती / केळ्याचे वेफर्स

Photo of Banana chips by Manasvi Pawar at BetterButter
777
2
0.0(0)
0

केळ्याचे वेफर्स

Jul-17-2018
Manasvi Pawar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळ्याचे वेफर्स कृती बद्दल

लहान मुलांना चिप्स/ वेफसऀ हे प्रकार खूप आवडतात.चला बघू केळ्याचे वेफर्स ची झटपट रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  •  केरळ
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 2

  1. चार कच्ची केळी
  2. तेल तळण्यासाठी
  3. मीठ चवीनुसार
  4. लाल तिखट

सूचना

  1. केळी सोलून घेऊयात
  2. आता यांचे सूरीने पातळ काप करा किंवा वेफर्स कटर वर पातळ कापा
  3. तेल गरम करून त्यात हे केळ्याचे काप मंद आचेवर तळून घ्यावेत
  4. सगळे तळून झाल्यावर त्याला मीठ व लाल तिखट लावावे
  5. हवाबंद डब्यात भरून ठेवा व टिफीन ला दर्या किंवा मधेच खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर