टाइमपास स्टऱीप्स | Timepass strips Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Timepass strips recipe in Marathi,टाइमपास स्टऱीप्स, Manasvi Pawar
टाइमपास स्टऱीप्सby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

टाइमपास स्टऱीप्स recipe

टाइमपास स्टऱीप्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Timepass strips Recipe in Marathi )

 • एक वाटी मैदा
 • १/२ वाटी कणीक
 • ओवा दोन चमचे
 • काळे तीळ एक चमचा
 • दोन चमचे तेल पीठ मळताना
 • मीठ चवीनुसार
 • तेल तळण्यासाठी

टाइमपास स्टऱीप्स | How to make Timepass strips Recipe in Marathi

 1. एका ताटात मैदा कणीक ओवा तीळ मीठ आणि दोन चमचे तेल घालून पीठ मळून घ्यावे
 2. तयार पीठाचा गोळा थोडावेळ तसाच राहू द्या
 3. थोड्या वेळाने त्याचे थोडे मोठे गोळे करून जाडसर पोळी लाटून सूरी किंवा कापणीने कट करून घ्यावेत
 4. तेल गरम करून छान सोनेरी रंगावर तळून घ्यावेत
 5. थोडे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.

My Tip:

मी यामध्ये लाल तिखट घातले नाही तुम्ही घालू शकता

Reviews for Timepass strips Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo