Photo of Upma by Rohini Rathi at BetterButter
509
4
0.0(0)
0

उपमा

Jul-17-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपमा कृती बद्दल

झटपट व चविष्ट बनणारी पाककृती आहे लहान मुलांना टिफिन बॉक्स मध्ये देऊ शकतो

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा एक कप
  2. तेल एक चमचा
  3. मुगाची दाल दोन टेबल स्पून
  4. एक बारीक केलेले हिरवी मिरचीचे तुकडे
  5. मोहरी अर्धा टी स्पून
  6. जिरे अर्धा टी स्पून
  7. हिंग पाव टीस्पून
  8. शेंगदाणे दोन टेबल स्पून
  9. मीठ चवीनुसार
  10. बारीक चिरलेला कांदा एक
  11. उकळलेले पाणी दोन कप
  12. बारीक केलेली कोथिंबीर

सूचना

  1. सर्वप्रथम कढईत तेल गरम करून घ्यावी
  2. गरम तेलात जिरे मोहरी व हिंगाची फोडणी घालून घ्यावी
  3. बारीक चिरलेला कांदा व शेंगदाणे गुलाबी रंग येईल पर्यंत परतून घ्यावे
  4. नंतर मुगाची डाळ घालून लालसर रंग होईपर्यंत परतावी
  5. एक कप रवा घालून रवा लालसर रंग होईपर्यंत परतावा
  6. चवीनुसार मीठ घालावे
  7. उकळलेले पाणी घालून उपमा झाकण ठेवून शिजवावा
  8. कोथंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  9. अशाप्रकारे तयार उपमा थंड करून टिफिन मध्ये भरावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर