मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची भाजी

Photo of Methi bhaji by Deepa Gad at BetterButter
875
5
0.0(0)
0

मेथीची भाजी

Jul-17-2018
Deepa Gad
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची भाजी कृती बद्दल

मेथी पौष्टीक तर आहेच , टिफिनमध्ये सकाळी घाईच्या टायमाला करायला सोपी पण

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ जुडी मेथी
  2. कांदे २
  3. लसूण पाकळ्या ३-४
  4. हिरवी मिरची २
  5. ओले खोबरे जरुरीनुसार
  6. तेल २ च

सूचना

  1. मेथीची पाने खुडून चांगली पाण्यात तीन वेळा धुवून घ्या
  2. मेथी चिरून घ्या, कांदा, हिरवी मिरची चिरा, खोबरे किसून घ्या
  3. कढईत तेल घालून लसुण पाकळ्या ठेचून घाला, हिरवी मिरची, कांदा घासुन परता नंतर चिरलेली मेथी घालून मिक्स करा
  4. झाकण ठेवू नका तसेच एकसारखे ढवळू नका त्यामुळे भाजी कडू लागते
  5. पाणी सुजला की ओला खोबरे घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर