साबुदाणा खिचडी | Sabudana Khichdi Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana Khichdi recipe in Marathi,साबुदाणा खिचडी, Deepa Gad
साबुदाणा खिचडीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

साबुदाणा खिचडी recipe

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana Khichdi Recipe in Marathi )

 • १ कप साबुदाणा
 • बटाटा १ बारीक पातळ कापलेला
 • जिरे १ च
 • हिरवी मिरची २
 • दाण्याचे कूट४ च
 • ओले खोबरे सजावटी साठी
 • लिंबू
 • दही

साबुदाणा खिचडी | How to make Sabudana Khichdi Recipe in Marathi

 1. साबुदाणे भिजतील एवढे पाण्यात भिजवून ठेवा ५ तास
 2. कढईत तेल घालून त्यात बटाटे तुकडे घालून फ्राय करून घ्या व काढा नंतर त्याच तेलात जिरे तडतडले की हिरवी मिरची घाला
 3. भिजवलेल्या साबुदाण्यात दाण्याचे कूट, मीठ, साखर घालून एकजीव करा व कढईत घाला
 4. फ्राय केलेले बटाटे टाका
 5. वरून खोबरे पेरून गोड दह्याबरोबर सर्व करा

My Tip:

काही नाही

Reviews for Sabudana Khichdi Recipe in Marathi (0)