मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची भाजी आणि चपाती

Photo of Methichi bhaji & chapati by Anita Bhawari at BetterButter
1925
1
0.0(0)
0

मेथीची भाजी आणि चपाती

Jul-17-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची भाजी आणि चपाती कृती बद्दल

पटकन करता येत

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 जुडी मेथी
  2. बारीक चिरलेला कांदा मिरची आणि लसूण
  3. मीठ
  4. तेल
  5. शेंगदाणे कुट
  6. गहू पिठ
  7. पाणी

सूचना

  1. पिठात मीठ व पाणी टाकून मळून घ्यावे व चपाती करून घेणे
  2. भाजी साफ करून 2/3 वेळ पाण्यात घालून धुवून घेणे
  3. कढईत तेल गरम करून त्यात तेल कांदा लसूण मिरची परतवून घ्या मीठ घालून भाजी टाकून सगळे हलवून घेने भाजी कोरडी झाली की वरतुन शेंगदाणे कुट टाकून चांगले परतून घ्या. भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर