Photo of USAL by Priyanka Gend at BetterButter
953
1
0.0(0)
0

उसळ

Jul-17-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उसळ कृती बद्दल

पौष्टिक उसळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. मटकी 1 वाटी
  2. वाटणे अर्धी वाटी
  3. चणे अर्दी वाटी
  4. तेल
  5. मीठ
  6. मसाला
  7. कोथिंबीर
  8. बटाटा

सूचना

  1. बटाटा कापून घ्या
  2. पण मध्ये तेल घालून मटकी वाटाणा चणे परतून घ्या
  3. त्यात कापलेला बटाटा घाला
  4. तिखट मीठ घालून वाफेवर शिजवून घ्या
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर