Photo of Veg Appe by Sujata Hande-Parab at BetterButter
773
5
0.0(0)
0

Veg Appe

Jul-18-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • व्हिस्कीन्ग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. इडली पिठ - १ कप
  2. कांदा १/२ - बारीक चिरून,
  3. हिरवी मिरची - १ बारीक चिरून किंवा उभी कापून घेतलेली.
  4. किसलेले आलं - १/२ टिस्पून
  5. कोथिंबीर पाने - १ चमचा बारीक चिरलेली
  6. किसलेले किंवा बारीक तुकडे केलेले गाजर - १/४ कप
  7. मटार अर्धे शिजवून घेतलेले -१/४ कप किंवा फ्रोझन
  8. चवीनुसार मीठ
  9. तेल - 2-3 टिस्पून साच्याला लावण्यासाठी
  10. सर्विंग साठी - टोमॅटो चटणी

सूचना

  1. एक मोठ्या वाडग्यात इडली पिठ घेऊन कांदा, हिरव्या मिरची, किसलेले आले, बारीक चिरलेली कोथींबीर, किसलेले गाजर, मटारचे तुकडे, मीठ घालावे. जास्त ढवळू नये.
  2. एक अप्पे पॅन मध्ये सिलिकॉन ब्रश किंवा चमच्याने तेल पसरवा.
  3. एक टेबलस्पून मिश्रण प्रत्येक अप्पे साचात घाला. झाकण ठेवून १ मिनिट शिजवा. झाकण काढा आणि लाकडी काटा किंवा टूथपीक वापरून वरची बाजू खाली करा किंवा परतून घ्या.
  4. दुसऱ्या बाजूला हि त्यांना शिजू द्यावे. उर्वरित पिठाचे अप्पे असा प्रकारे बनवून घ्या.
  5. टोमॅटो चटणीबरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर