मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा बटाटा पोहे
कांदा पोहे हि महाराष्ट्राची पारंपरिक डिश आहे. सकाळची न्याहारी किंवा संध्याकाळचा स्नॅक्स पोहे हे सगळीकडे आवडीने खाल्ले जातात. मुलांना डब्यात देण्यासाठी असतीशय उत्तम पर्याय आहे पटकन होणारी आणि अतिशय पौस्टिक अशी हि डिश थोड्याश्या लिंबाच्या रसाने आणि शेव टाकून खूपच लज्जतदार लागते.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा