Photo of BHTURE by Priyanka Gend at BetterButter
389
2
0.0(0)
0

भ टू रे

Jul-18-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भ टू रे कृती बद्दल

मस्त पुरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा 2 वाट्या
  2. खायचा सोडा 1 चमचा
  3. दही 1 वाटी
  4. मीठ
  5. तेल

सूचना

  1. मैदा घ्या त्यात दही मीठ तेल सोडा टाकून मळून घ्या
  2. झाकून 30 मिन ठेव
  3. मस्त पुरी लाटून तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर