मिक्स व्हेज | Mix vej Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mix vej recipe in Marathi,मिक्स व्हेज, Anita Bhawari
मिक्स व्हेजby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

मिक्स व्हेज recipe

मिक्स व्हेज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix vej Recipe in Marathi )

 • वांगी
 • बटाटा
 • हिरवा वटाणा
 • लाल तिखट हळद गरम मसाला आणि मीठ
 • तेल
 • पाणी
 • टोमॅटो
 • तेजपता
 • कांदा खोबरे भाजुन घेतलेल आले लसुण कोथिंबीर याचा वाटुन घेतलेला मसाला

मिक्स व्हेज | How to make Mix vej Recipe in Marathi

 1. भाजी साफ करून धुवून चिरून घ्या
 2. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात तेल कांदा टोमॅटो तेजपता सगळे कोरडे मसाले एकत्र वाटलेल वाटन परतुन घ्या
 3. भाजी टाकून ती भिजेल एवढे पाणी घालून वरतुन मीठ घालून 4/5 शिट्टी घ्यावेत

My Tip:

काही नाही

Reviews for Mix vej Recipe in Marathi (0)