मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स व्हेज

Photo of Mix vej by Anita Bhawari at BetterButter
717
2
0.0(0)
0

मिक्स व्हेज

Jul-18-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स व्हेज कृती बद्दल

टिफीनला आहे

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वांगी
  2. बटाटा
  3. हिरवा वटाणा
  4. लाल तिखट हळद गरम मसाला आणि मीठ
  5. तेल
  6. पाणी
  7. टोमॅटो
  8. तेजपता
  9. कांदा खोबरे भाजुन घेतलेल आले लसुण कोथिंबीर याचा वाटुन घेतलेला मसाला

सूचना

  1. भाजी साफ करून धुवून चिरून घ्या
  2. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात तेल कांदा टोमॅटो तेजपता सगळे कोरडे मसाले एकत्र वाटलेल वाटन परतुन घ्या
  3. भाजी टाकून ती भिजेल एवढे पाणी घालून वरतुन मीठ घालून 4/5 शिट्टी घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर