दाल तडका | Dal tadaka Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dal tadaka by deepali oak at BetterButter
दाल तडकाby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

दाल तडका recipe

दाल तडका बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal tadaka Recipe in Marathi )

 • १ वाटी तुरडाळ
 • कांदा १
 • टोमॅटो १
 • लाल सुक्या मीरच्या ३/४
 • आले लसूण ठेचुन १ चमचा
 • मीरची पावडर अर्धा चमचा
 • हिंग जरा जास्त
 • हळद जरा जास्त
 • कोथिंबीर व कढीपत्ता
 • तेल
 • जीरे व मोहरी
 • मीठ
 • पाणी

दाल तडका | How to make Dal tadaka Recipe in Marathi

 1. तुरडाळ शिजवून मंद गॅसवर ऊकळत ठेवा
 2. एका कढईत जरा जास्त तेल घेऊन त्यात मोहरी व जीरे घाला
 3. कांदा व टोमॅटोपण घाला
 4. ठेचलेले आले लसूण घाला
 5. कोथिंबीर घाला
 6. कढीपत्ता व लाल मीरच्या घाला
 7. कांदा टोमॅटो नीट मऊ झाला कि तिखट हिंग हळद घालून परतुन घ्या
 8. आता हि फोडणी ऊकळत असलेल्या डाळीवर ओता
 9. मीठ घाला
 10. पाणी घाला पण फार पातळ करू नका
 11. चांगले रटरटून ऊकळी आली कि गॅस बंद करा

Reviews for Dal tadaka Recipe in Marathi (0)