कुरकुरीत भेंडी आणि मिर्ची फ्राई | Kurkuri bhindi and Mirchi fry Recipe in Marathi

प्रेषक Archana Vaja  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kurkuri bhindi and Mirchi fry recipe in Marathi,कुरकुरीत भेंडी आणि मिर्ची फ्राई, Archana Vaja
कुरकुरीत भेंडी आणि मिर्ची फ्राईby Archana Vaja
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

कुरकुरीत भेंडी आणि मिर्ची फ्राई recipe

कुरकुरीत भेंडी आणि मिर्ची फ्राई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kurkuri bhindi and Mirchi fry Recipe in Marathi )

 • 250 ग्राम भेंडी
 • 1/4 चमचा लिम्बू रस
 • 1 पाउच मैग्गी मैजिक मसाला
 • तेल तळण्यासाठी
 • 1/2छोटा चमचा हळद
 • 1/4 कप बेसन
 • 1/4 आमचूर पावडर
 • 1/2चमचा जीरा पाउडर
 • 1/2चमचा धाना पाउडर
 • चविनुसार मीठ

कुरकुरीत भेंडी आणि मिर्ची फ्राई | How to make Kurkuri bhindi and Mirchi fry Recipe in Marathi

 1. भेंडी धुवून पुसून घ्याव्यात.
 2. लाबसर उभ्या पातळ कापा करून बिया काढून टाका.
 3. भेंडी च्या कापा मध्ये लिम्बाच रस, लाल मिर्ची पाउडर,धाना पाउडर,मैजिक मसाला,बेसन,जीरे पाउडर हळद , मीठ टाकून मिक्स करा.
 4. कढईत तेल गरम करा
 5. तेल गरम झाल्यावर मसाला मिक्स केलेली भेंडी तळून घ्या.
 6. कुरकुरी भेंडी बनून तयार.
 7. चपाती,नान सोबत सर्व करा.
 8. आता हिरव्या भावनागरी मिर्च्या धुवून कापून बिया काढून घ्या.
 9. पैन मध्ये तेल गरम करुन घ्या
 10. आता कपलेल्या मिर्च्या टाकून फ्राई करा
 11. हळद,जीरा पाउडर,धाना पाउडर मीठ टाकून मिक्स करा
 12. मिर्च्याचा रंग बदल्यावर गैस बंद करा.

Reviews for Kurkuri bhindi and Mirchi fry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo