मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत भेंडी आणि मिर्ची फ्राई

Photo of Kurkuri bhindi and Mirchi fry by Archana Vaja at BetterButter
426
5
0(0)
0

कुरकुरीत भेंडी आणि मिर्ची फ्राई

Jul-18-2018
Archana Vaja
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत भेंडी आणि मिर्ची फ्राई कृती बद्दल

क़ुरकुरित भेंडी ही भाजी सर्वांच फार आवडेल आशी आहे .आणि सोबत जर मिर्च्या असल्या तर जेवनाची चव जास्त वाढते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • पॅन फ्रायिंग
 • फ्रायिंग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. 250 ग्राम भेंडी
 2. 1/4 चमचा लिम्बू रस
 3. 1 पाउच मैग्गी मैजिक मसाला
 4. तेल तळण्यासाठी
 5. 1/2छोटा चमचा हळद
 6. 1/4 कप बेसन
 7. 1/4 आमचूर पावडर
 8. 1/2चमचा जीरा पाउडर
 9. 1/2चमचा धाना पाउडर
 10. चविनुसार मीठ

सूचना

 1. भेंडी धुवून पुसून घ्याव्यात.
 2. लाबसर उभ्या पातळ कापा करून बिया काढून टाका.
 3. भेंडी च्या कापा मध्ये लिम्बाच रस, लाल मिर्ची पाउडर,धाना पाउडर,मैजिक मसाला,बेसन,जीरे पाउडर हळद , मीठ टाकून मिक्स करा.
 4. कढईत तेल गरम करा
 5. तेल गरम झाल्यावर मसाला मिक्स केलेली भेंडी तळून घ्या.
 6. कुरकुरी भेंडी बनून तयार.
 7. चपाती,नान सोबत सर्व करा.
 8. आता हिरव्या भावनागरी मिर्च्या धुवून कापून बिया काढून घ्या.
 9. पैन मध्ये तेल गरम करुन घ्या
 10. आता कपलेल्या मिर्च्या टाकून फ्राई करा
 11. हळद,जीरा पाउडर,धाना पाउडर मीठ टाकून मिक्स करा
 12. मिर्च्याचा रंग बदल्यावर गैस बंद करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर