मुख्यपृष्ठ / पाककृती / तवा पुलाव( रेस्टॉरंट स्टाईल)

Photo of Tava pulav(restaurant style) by Manasvi Pawar at BetterButter
324
3
0.0(0)
0

तवा पुलाव( रेस्टॉरंट स्टाईल)

Jul-18-2018
Manasvi Pawar
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तवा पुलाव( रेस्टॉरंट स्टाईल) कृती बद्दल

ही रेसिपी पटकन होणारी आहे मोठ्यांना लंच बॉक्स मध्ये देऊ शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • सौटेइंग
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 6

  1. दोन वाट्या बासमती तांदूळ
  2. एक वाटी मटार
  3. एक वाटी शिमला मिरची बारीक चिरून
  4. दोन बटाटे उकडून
  5. पावभाजी मसाला दोन-३ चमचे
  6. हळद
  7. एक चमचा जिरे
  8. दोन कांदे बारीक चिरून
  9. चार-पाच टोमॅटो बारीक चिरून
  10. एक लिंबाचा रस
  11. एक वाटी कोथिंबीर चिरून
  12. मीठ चवीनुसार
  13. तेल चार चमचा
  14. लाल तिखट १/२ चमचा

सूचना

  1. तांदूळ धुवून शिजवून घेणे पाणी बेताचेच घालावे भात मोकळा झाला पाहिजे
  2. आता एका मोठ्या कढईत किंवा पातेल्यात तेल गरम करून त्यात जिरे आणि कांदा परतून घ्यावा
  3. मटार घालून एक वाफ येऊ द्यावी
  4. सिमला मिरची घालून एक वाफ काढावी
  5. टोमॅटो घालून व्यवस्थित शिजवावा हळद लाल तिखट घालावे
  6. आता पाव भाजी मसाला घालून बटाटे आणि मीठ घालून उकडलेला भात घालावा
  7. व्यवस्थित परतून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून एक वाफ काढावी
  8. आपला तवा पुलाव लंचबाॅक्स साठी रेडी आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर