मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक -मसाला पुरी........

Photo of Palak-masala puri by Sonali Belose-Kayandekar at BetterButter
389
3
0.0(0)
0

पालक -मसाला पुरी........

Jul-18-2018
Sonali Belose-Kayandekar
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक -मसाला पुरी........ कृती बद्दल

प्रथम एक मध्यम जुडी पालक स्वच्छ धुवून गरम पाण्यात ब्लांच करून घ्या .नंतर थंड झाल्यावर मिक्सरमधुन मिरचि व पालकाची गंध पेस्ट करुन घ्या ,एका भांड्यात गव्हाचेपिठ व पालक पेस्ट,बाकी सर्व जिन्नस क्रमाने घालुन पाणी न वापरता घट्ट भिजवून १० मिनिटे झाकून ठेवावे .नंतर त्यात १ चमचाभर तेल घालून व्यवस्थित मळून त्याचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवावेत,पोळपाट लाटण्याला थोडे तेल लावून ....पुरी लाटावी.तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावी ....चटणी किंवा केचप सोबत तयार आहे गरमागरम पालक मसाला पुरी .......

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १मध्यम जुडी पालक
  2. १ मोठी वाटी गव्हाचे पिठ
  3. १ हि.मिरची
  4. १ चमचा गरम मसाला पावडर
  5. १ चमचा धणे पावडर
  6. १ चमचा ओवा
  7. १ छोटा चमचा चाट मसाला
  8. १ चमचाभर आलं लसुण पेस्ट
  9. बा.चिरलेली कोथिंबीर
  10. चवीपुरते मीठ
  11. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. साहित्य
  2. सर्व जिन्नस एकजिव करा.
  3. घट्ट पिठ मळून घ्या
  4. १0 मि. झाकून ठेवा
  5. नंतर त्यात तेल घालून व्यवस्थित मळा
  6. गोळे बनवावेत
  7. लाटि ला तेल लावून
  8. पुर्या लाटाव्यात
  9. मध्यम आचेवर तळाव्यात
  10. दोन्हीही बाजूंनी
  11. तयार आहेत खाण्यासाठी .......

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर