Photo of Pav bhaji by Bharti Kharote at BetterButter
744
6
0.0(0)
0

पाव भाजी

Jul-18-2018
Bharti Kharote
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाव भाजी कृती बद्दल

पाव भाजी ही पाककृती पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ऊकडलेले बटाटे कुस्करून 3
  2. हिरवे मटार एक वाटी
  3. टोमॅटो 4
  4. फूल गोबी एक वाटी
  5. सिमला मिरची एक वाटी
  6. कांदा 2
  7. कोथिंबीर एक वाटी
  8. कडीपता 4/5 पाने
  9. जीरे मोहरी आल लसूण पेस्ट अर्धा चमचा
  10. पाव चमचा हळद हिंग
  11. दोन चमचे लाल तिखट
  12. चवीनुसार मीठ
  13. लिंबू
  14. तेल

सूचना

  1. कूकर मध्ये बटाटे सोडून सर्व भाज्या 15 मी.वाफवून घ्या. .
  2. बटाटे आणि भाज्या मिक्सर मधून फिरवून घ्या. .
  3. गॅस वर कढाई तापत ठेवा
  4. फोडणी साठी तेल टाकून जीरे मोहरी आल लसूण पेस्ट घाला. .हिंग हळद घाला..कडीपता घाला. .लाल तिखट घालून सर्व भाज्या घाला. .चवीप्रमाणे मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  5. आवश्यकतेनुसार पाणि घाला. .10 मी.झाकण ठेवून बारीक गॅस वर शिजवा. .
  6. पावा सोबत कांदा कोथिंबीर लिंबू बटर टीफीन मध्ये दया. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर