दूधी भोपळ्या चे थेपले | Bottle gourd paratha Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bottle gourd paratha recipe in Marathi,दूधी भोपळ्या चे थेपले, seema Nadkarni
दूधी भोपळ्या चे थेपलेby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

दूधी भोपळ्या चे थेपले recipe

दूधी भोपळ्या चे थेपले बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bottle gourd paratha Recipe in Marathi )

 • 250 ग्राम दूधी भोपळा
 • 2-3 कप मिक्स पीठ
 • 2 चमचा आले + मिरची +लसूण पेस्ट
 • 2 चमचा तेल
 • 1/4 टि स्पून हळद
 • 1/2 कप दही किंवा ताक
 • चवी पुरते मीठ
 • 1/2 टी स्पून साखर

दूधी भोपळ्या चे थेपले | How to make Bottle gourd paratha Recipe in Marathi

 1. एका भांड्यात दूधी भोपळा किसून घ्या
 2. त्यात मीठ + आले लसुण मिरची पेस्ट + हळद+ थोडे लाल तिखट + 2 चमचा तेल घालून एकत्र करावे
 3. या मिश्रणात 1/2 वाटी दही घालून एकत्र करावे.
 4. वरील सर्व साहित्य एकत्र करून त्यात मावेल तितके मिक्स पीठ घालून कणीक भिजवून घ्या
 5. 5-10 मिनिटे झाकून ठेवावे
 6. 10 मिनिटांनी त्याचे गोळे करुन लाटून, तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूला भाजून घ्या
 7. कोथिंबीर ची चटणी आणि टॉमेटो सोस बरोबर सवॅ करावे

My Tip:

कणिक मळताना पाणी लागले तर च वापरावे, दही आणि दूधी भोपळ्या ला पाणी सुटत त्याचाच वापर करावा

Reviews for Bottle gourd paratha Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo