बटर चिकन | Butter chicken Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  18th Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Butter chicken by Archana Chaudhari at BetterButter
बटर चिकनby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  3

  1 /2तास
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

1

About Butter chicken Recipe in Marathi

बटर चिकन recipe

बटर चिकन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Butter chicken Recipe in Marathi )

 • चिकन २५० ग्रॅम (बोनलेस कापलेले)
 • लिंबू रस २ टीस्पून
 • आले लसूण पेस्ट १ टेबलस्पून
 • घट्ट दही१/२ वाटी
 • तंदुरी मसाला २टीस्पून
 • कसुरी मेथी १/२ टीस्पून
 • काळे मीठ १/२ टीस्पून
 • टोमॅटो ४ उकडलेले
 • काजू ८
 • कांदे २
 • लवंग २
 • शहाजीरे १/२ टीस्पून
 • वेलदोडा १
 • बटर २ टेबलस्पून
 • तेल १टीस्पून

बटर चिकन | How to make Butter chicken Recipe in Marathi

 1. प्रथम चिकन स्वच्छ धुऊन कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
 2. चिकेनला लिंबू,१/२टेबलस्पून आले लसूण पेस्ट,मीठ लावून १/२ तास ठेवा.
 3. आता चिकेनला घट्ट दही,तंदुरी मसाला,कसुरी मेथी,काळे मीठ लावून ३ तास मॅरीनेट साठी ठेवा.
 4. उकडलेले टोमॅटो, कांदा, १/२ टेबलस्पून आले लसूण पेस्ट,काजू सगळे मिक्सरमधून काढून बारीक पेस्ट करून घ्या.
 5. जाड बुडाच्या भांड्यात बटर आणि तेल तापायला ठेवा.
 6. त्यात शहाजीरे, वेलदोडा,लवंग टाका तडतडू द्या.
 7. आता वरील पेस्ट टाकून चांगली परतवून घ्या.
 8. तेल सुटल्यावर मॅरीनेट केलेले चिकन टाका.
 9. ५ मिनिटे परतवून घ्या.मीठ तपासून बघा.
 10. थोडेसे पाणी टाकून मंद आचेवर शिजू द्या.
 11. फुलुक्यांसोबत बटर चिकन स्पेशल लंच बॉक्स पॅक करा.

My Tip:

वरून क्रीम टाका.

Reviews for Butter chicken Recipe in Marathi (1)

Madhu Gadilkar6 months ago

Reply