मुख्यपृष्ठ / पाककृती / Butter chicken

Photo of Butter chicken by Archana Chaudhari at BetterButter
4
3
5(1)
0

Butter chicken

Jul-18-2018
Archana Chaudhari
210 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • मध्यम

साहित्य सर्विंग: 4

 1. चिकन २५० ग्रॅम (बोनलेस कापलेले)
 2. लिंबू रस २ टीस्पून
 3. आले लसूण पेस्ट १ टेबलस्पून
 4. घट्ट दही१/२ वाटी
 5. तंदुरी मसाला २टीस्पून
 6. कसुरी मेथी १/२ टीस्पून
 7. काळे मीठ १/२ टीस्पून
 8. टोमॅटो ४ उकडलेले
 9. काजू ८
 10. कांदे २
 11. लवंग २
 12. शहाजीरे १/२ टीस्पून
 13. वेलदोडा १
 14. बटर २ टेबलस्पून
 15. तेल १टीस्पून

सूचना

 1. प्रथम चिकन स्वच्छ धुऊन कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
 2. चिकेनला लिंबू,१/२टेबलस्पून आले लसूण पेस्ट,मीठ लावून १/२ तास ठेवा.
 3. आता चिकेनला घट्ट दही,तंदुरी मसाला,कसुरी मेथी,काळे मीठ लावून ३ तास मॅरीनेट साठी ठेवा.
 4. उकडलेले टोमॅटो, कांदा, १/२ टेबलस्पून आले लसूण पेस्ट,काजू सगळे मिक्सरमधून काढून बारीक पेस्ट करून घ्या.
 5. जाड बुडाच्या भांड्यात बटर आणि तेल तापायला ठेवा.
 6. त्यात शहाजीरे, वेलदोडा,लवंग टाका तडतडू द्या.
 7. आता वरील पेस्ट टाकून चांगली परतवून घ्या.
 8. तेल सुटल्यावर मॅरीनेट केलेले चिकन टाका.
 9. ५ मिनिटे परतवून घ्या.मीठ तपासून बघा.
 10. थोडेसे पाणी टाकून मंद आचेवर शिजू द्या.
 11. फुलुक्यांसोबत बटर चिकन स्पेशल लंच बॉक्स पॅक करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Madhu Gadilkar
Jul-26-2019
Madhu Gadilkar   Jul-26-2019

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर