ज्वारी च्या पिठाचे घावण | Jowar flour dosa Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Jowar flour dosa recipe in Marathi,ज्वारी च्या पिठाचे घावण, Manisha Sanjay
ज्वारी च्या पिठाचे घावणby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

ज्वारी च्या पिठाचे घावण recipe

ज्वारी च्या पिठाचे घावण बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jowar flour dosa Recipe in Marathi )

 • ज्वारी चे पीठ - ३ वाटी
 • तेल - लागेल असे
 • मोहरी - १/२ टीस्पून
 • जिरे - १/२ टीस्पून
 • मीठ चवी नुसार

ज्वारी च्या पिठाचे घावण | How to make Jowar flour dosa Recipe in Marathi

 1. ज्वारी च्या पिठात पाणी, मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.
 2. २ टीस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे ची फोडणी करावी आणि पीठात मिक्स करून घ्या. हे पीठ १५-२० मिनिटे बाजूला ठेवून द्या.
 3. नॉनस्टिक पॅन मध्ये घावण करून घ्या. तेल टाकून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावे.

My Tip:

एका बाजूने छान भाजल्या शिवाय घावण उलटू नये नाहीतर तूटू शकते.

Reviews for Jowar flour dosa Recipe in Marathi (0)