मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी च्या पिठाचे घावण

Photo of Jowar flour dosa by Manisha Sanjay at BetterButter
843
3
0.0(0)
0

ज्वारी च्या पिठाचे घावण

Jul-18-2018
Manisha Sanjay
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारी च्या पिठाचे घावण कृती बद्दल

पटकन होणारे ज्वारी च्या पिठाचे घावण

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. ज्वारी चे पीठ - ३ वाटी
  2. तेल - लागेल असे
  3. मोहरी - १/२ टीस्पून
  4. जिरे - १/२ टीस्पून
  5. मीठ चवी नुसार

सूचना

  1. ज्वारी च्या पिठात पाणी, मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.
  2. २ टीस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे ची फोडणी करावी आणि पीठात मिक्स करून घ्या. हे पीठ १५-२० मिनिटे बाजूला ठेवून द्या.
  3. नॉनस्टिक पॅन मध्ये घावण करून घ्या. तेल टाकून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर