मसाला सेंडविच | Masala sandwich Recipe in Marathi

प्रेषक safiya abdurrahman khan  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Masala sandwich recipe in Marathi,मसाला सेंडविच, safiya abdurrahman khan
मसाला सेंडविचby safiya abdurrahman khan
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

मसाला सेंडविच recipe

मसाला सेंडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala sandwich Recipe in Marathi )

 • 8 ब्रेडचे स्लाइस
 • 2-3 मोठा चमचा बटर रूम ट्म्पर्चर
 • 1/4 कप हिरवी चटणी
 • कांघाचे पातळ गोळ चकत्या
 • मसाला
 • 2 मोठे उकडलेले बटाटे
 • 3 मोठा चमचा हिरवे मटार
 • 1/4 कप बारीक चीरलेला कांदा
 • 2 टीस्पुन हीरवी मिरची पेस्ट
 • कोथीम्बीर 1 मोठा चमचा
 • फोडणीसाठी
 • 1 टीस्पुन तेल
 • चिमूटभोर मोहोरी
 • 1/2 टीस्पून आलेलसूण पेस्ट
 • चवीपूरते मीठ

मसाला सेंडविच | How to make Masala sandwich Recipe in Marathi

 1. बटाटे सोलुन मेश करून ध्यावेत, कढइत तेल गरम करूत, मोहोरी,हणद धालूनलफोडणी करावी.
 2. हिरवी मिरची पेस्ट आणि आलेलसूण पेस्ट घालून १५ सेकंद परतावे. कांदा घालून परतावे आणि झाकण ठेवून मिनिटभर शिजू द्यावे. नंतर मटार घालून झाकण ठेवून मटार शिजू द्यावे.
 3. मेश केलेले बटाटे कोथीम्बीर घालावे, मिक्स करावे आणी झाकण ठेवुन 2-3 मिनिट वाफ काढावी.
 4. ब्रेड स्लाइसच्या एका बाजूला बटर लावावे. बटर लावलेल्या 8 पैकी 4 स्लाइस घेवुन त्याला चटणी लावावी.
 5. चटणी लावलेल्या ब्रेडवर तयार मसालयाचा पातळ लेयर लावुन घ्यावा.
 6. त्यावर कांघाची एक चकती ठेवावी, वरती बटर लावलेला ब्रेड स्लाइस ठेवून किंचीत प्रेस करावे.
 7. बाहेरून थोडेसे बटर लावून सेंडविच टोस्टर मध्ये ग्रील करुन ध्यावे.
 8. जर टोस्टर नसेल तर सेंडविच तव्यावर भाजावे.
 9. भाजताना किंचीत दाब देउन दोन्ही बाजू लाइट ब्राउन हेाइस्तोवर भाजावे.
 10. हीरवी चटणी बरोबर सर्व्हे करावे.

Reviews for Masala sandwich Recipe in Marathi (0)