मुख्यपृष्ठ / पाककृती / पाईन व्हील सँडविच

Photo of Pinewheel sandwitch by Geeta Hemit at BetterButter
383
6
0.0(0)
0

पाईन व्हील सँडविच

Jul-18-2018
Geeta Hemit
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाईन व्हील सँडविच कृती बद्दल

चविष्ट आणि सोपी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 1

  1. ३ मध्यम आकाराचे ब्रेड
  2. १ चिज स्लाइस
  3. १ चमचा टोमॅटो सौस
  4. १ चमचा कोथिंबीर आणि पुदीना चटणी
  5. २ चमचे गाजर किसून
  6. २ चमचे पालक भाजी बारीक कापलेली
  7. १ चिमूट चाट मसाला
  8. १ चमचा लोणी

सूचना

  1. १. सर्व प्रथम ब्रेड ला लाटून चपटे करून घ्या
  2. २. ब्रेड च्या स्लाइस ला एक बाजू वर थोडे पाणी लावा आणि दुसऱ्या स्लाइस ची एक बाजू दुसऱ्या बाजूवर ठेवून लाटून चिटकून घ्या
  3. ३. तिन्ही बाजू चिटकून परत लटा आणि एक सारखे करून घ्या
  4. ४. आता ब्रेड ला लोणी लावा
  5. ५. पहिल्या ब्रेड ला टोमॅटो सौस लावून त्यावर किसलेले गाजर ठेवा
  6. ६. दुसऱ्या ब्रेड वर चीज स्लाइस ठेवा
  7. ७. तिसऱ्या ब्रेड ला चटणी लावा आणि बारीक चिरलेले पालक ठेवा
  8. ८. आता थोडा चाट मसाला भुरका आणि ब्रेड चा गोल रोल करून घ्या
  9. ९. ५ मिनिटे रोल तसाच ठेवा आणी नंतर गोल गोल आकारात कापून घ्या
  10. १०. टोमॅटो सौस आणी चटणी बरोबर सर्व्ह करा किंवा टिफिन मध्ये दया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर