मुख्यपृष्ठ / पाककृती / राजमा मसाला करी
राजमा मसाला करी , प्रथिनांची खान आहे , पोळी ,चपाती, पराठा किंवा भाता सोबत टिफिन मधे पॅक करा । माझ्या फॅमिली चा आवडता डबा आहे राजमा मसाला आणि पोळी। रात्री झोपायच्या अगोदर राजमा भिजत घालून ठेवला तर सकाळी टिफिन झटपट तयार होतो । मी आजच पुन्हा केला
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा