मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला वडा पाव

Photo of Masala vada pav by safiya abdurrahman khan at BetterButter
958
3
0.0(0)
0

मसाला वडा पाव

Jul-18-2018
safiya abdurrahman khan
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला वडा पाव कृती बद्दल

टीफीन रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप उकडलेले मेश बटाटे
  2. 1 टीस्पून तीखट
  3. 1/2 टीस्पुन हळद
  4. मीठ चवीनूसार
  5. 1 कप बेसन
  6. 1/2 टीस्पुन तीखट
  7. 1/2 टीस्पुन हळद
  8. मीठ
  9. 1 कांदा बारीक चीररेला
  10. 1 टोमेटाे बारीक चीररेला
  11. 2 टेबलस्पून सीजवान सोस
  12. 2 टेबलस्पून बटर
  13. पाव

सूचना

  1. उकडलेल मेश बटाटे घ्या, हणद, तीखट आणी मीठ घालुन मिक्स करा.
  2. त्याचे समान गोळे करा.
  3. 1 कप ब्सन घ्या. त्याच हळद,तिखट, मीठ आणी बेताचे पाणी घालुन मिक्स करा.
  4. जास्ती पातळ किवां खूब जाडो नको.
  5. कढइत तेल गरम करावे. भिजवलेल्या पिठात तयार गोळा बूडवुन तेलात सोडावा.
  6. असे तीन चार वडे गोल्डनलब्राउन होर्इस्तोवर तळावेत.
  7. पाव आडवा कापावा, प्रत्येक पावाला थोडे बटर लावुन ध्याये.
  8. तवा गरम करून, त्यान 1 टेबलस्पुन बटर घालुन त्यार बारीक चिररेला कांदा घालावी.
  9. काही सेकंद परतुन टोमेटा ,सिज.वान सोस घालावा, त्यावर लगेच कापलेला पाव उडघून भाजून घ्यावा.
  10. अशाप्रकारे सर्वा वडापाव भाजून घ्यावे. टोमेटो केचप बरोबर सर्वे करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर