मुख्यपृष्ठ / पाककृती / ताकातला उपमा

Photo of Takatla Upama by Bharti Kharote at BetterButter
1343
4
0.0(0)
0

ताकातला उपमा

Jul-18-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ताकातला उपमा कृती बद्दल

चवदार पौष्टिक आणि सोपी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा दोन वाटी
  2. ताक अर्धा लिटर
  3. मटार अर्धी वाटी वाफवून घ्यावे
  4. एक कांदा चिरलेला
  5. 2/3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  6. फोडणी साठी तेल जीरे मोहरी लसूण
  7. पाव चमचा हळद
  8. कोथिंबीर अर्धी वाटी
  9. चवीनुसार मीठ

सूचना

  1. कढईत तेल टाकून जीरे मोहरी लसूण हिरव्या मिरच्या कडीपता ची फोडणी दया. .
  2. त्यात कांदा मटार परतून घ्या. .
  3. त्यात ताक घाला (आवश्यकतेनुसार )
  4. दुसरी कढई गॅस वर ठेवून थोडे तेल टाकून रवा भाजून घ्या. .5 मी.नी गॅस बंद करा. .
  5. ताकाला ऊकळी आल्या वर त्यात रवा घाला. .
  6. मीठ घालून चांगल हलवा गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. .5 मी.झाकण ठेवा. ....
  7. आता गॅस बंद करा. थोडी कोथिंबीर घालून .थोडा गार झाल्यावर लहान मुलांच्या टीफीन ला दया...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर