पीठ पेरून सिमला मिरची भाजी | Pith perun simla mirchi Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pith perun simla mirchi recipe in Marathi,पीठ पेरून सिमला मिरची भाजी, Deepa Gad
पीठ पेरून सिमला मिरची भाजीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

पीठ पेरून सिमला मिरची भाजी recipe

पीठ पेरून सिमला मिरची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pith perun simla mirchi Recipe in Marathi )

 • पाव किलो सिमला मिरची
 • कांदे २
 • मोहरी १/२ च
 • जिरे १/२ च
 • हिंग
 • मालवणी मसाला १ च
 • हिरवी मिरची १
 • बेसन १/२ वाटी
 • तेल
 • मीठ

पीठ पेरून सिमला मिरची भाजी | How to make Pith perun simla mirchi Recipe in Marathi

 1. बेसन कोरडच खमंग भाजून घ्या
 2. कढईत तेल घालून जिरे, मोहरी, हिंग घालून उभा चिरलेला कांदा घालून परता
 3. मालवणी मसाला, हळद, मीठ घाला
 4. सिमला मिरची कापुन घाला
 5. झाकण ठेवून थोडं शिजलं की भाजलेले बेसन घालून एकजीव करा
 6. झाकण ठेवून एक वाफ काढा, बेसन भाजलेले असल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही
 7. तयार आहे टिफिनसाठी सिमला मिरची भाजी, चपाती, लिंबाचे लोणचे

My Tip:

बेसन पहिले कोरडेच खमंग असे भाजून घ्यावे

Reviews for Pith perun simla mirchi Recipe in Marathi (0)