मेथी आलू थेपला | Methi aloo thepla Recipe in Marathi

प्रेषक Archana Vaja  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Methi aloo thepla recipe in Marathi,मेथी आलू थेपला, Archana Vaja
मेथी आलू थेपलाby Archana Vaja
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

मेथी आलू थेपला recipe

मेथी आलू थेपला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Methi aloo thepla Recipe in Marathi )

 • 1 बाउल गव्हाचे पीठ
 • 2 उकडून मैश केलेले बटाटे
 • 1 चमचा मिर्ची पाउडर
 • 1/4 कप कसूरी मेथी
 • 1 छोटा चमचा हळद
 • 1 चमचा धाना जीरे पाउडर
 • 1 चमचा तेल
 • चविप्रमाने मीठ
 • चिमटभर हींग
 • 1/4 कप तेल किवा तूप
 • गराजेनुसार पानी

मेथी आलू थेपला | How to make Methi aloo thepla Recipe in Marathi

 1. परातीत गव्हाचे पीठ घ्या
 2. मैश केलेले बटाटे, मीठ,कसूरी मेथी टाकून मिक्स करा
 3. हळद,मिर्ची पाउडर, धने जीरे पाउडर, हींग आणि तेल टाकून पीठ मळा.
 4. 10 मिनटे पीठ झाकून ठेवा
 5. आता पीठाचे छोटे गोळे बनवून थेपले लाटून घ्यावे.
 6. तव्यावर तेल किवा तूप लावून दोन्ही बाजूने थेपले भाजून घ्यावे.
 7. मेथी आलू थेपले चटनी, सॉस सर्व करावे

My Tip:

आवडी प्रमाणे चिवड़ा सोबत सर्वे करा

Reviews for Methi aloo thepla Recipe in Marathi (0)