गुलाबजाम बाॅल | Gulabjamun ball Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Gulabjamun ball recipe in Marathi,गुलाबजाम बाॅल, deepali oak
गुलाबजाम बाॅलby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

गुलाबजाम बाॅल recipe

गुलाबजाम बाॅल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gulabjamun ball Recipe in Marathi )

 • तयार गुलाबजाम १०/१२
 • ज्वारीचे पीठ २ वाटी
 • पाणी अडीच वाटी
 • मीठ
 • तळणीसाठी तुप
 • फ्रूटजाम व काजुचे काप ऐच्छिक

गुलाबजाम बाॅल | How to make Gulabjamun ball Recipe in Marathi

 1. कढईत पाणी तापत ठेवा
 2. त्यात मीठ घाला
 3. पाणी ऊकळले कि त्यात ज्वारीचे पीठ पसरून घाला
 4. आता ही ऊकड चांगली वाफवा
 5. ऊकड गार होत आली कि छान मळुन घ्याल
 6. आता ह्या ऊकडीतुन एक लहान गोळी घेऊन पारी बनवा
 7. त्यात एक गुलाबजाम ठेऊन बाॅल तयार करा
 8. आता तो बाॅल तुपावर मध्यम गॅसवर तळुन घ्या
 9. तयार बाॅलवर फ्रूट जाम व बदामाचे काप घाला
 10. डब्यात भरून दया.

My Tip:

ऊकडी करीता तांदळाचे पीठ पण वापरू शकता.

Reviews for Gulabjamun ball Recipe in Marathi (0)