मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्लेवरफुल आलू मेथी

Photo of Flavourful Fenugreek leaves and potato veg by Renu Chandratre at BetterButter
720
5
0.0(0)
0

फ्लेवरफुल आलू मेथी

Jul-19-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्लेवरफुल आलू मेथी कृती बद्दल

खास मेथी प्रेमी लोकान साठी, मेथी बटाटा ची सुकी सुगंधित भाजी उत्तर भारतीय पद्धतीने

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • नॉर्थ इंडियन
  • स्टर फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले बटाटे ४
  2. धुवून बारीक चिरलेली मेथी २ कप
  3. ठेचलेला लसूण १ चमचा
  4. तेल १ मोठा चमचा
  5. जीरे १ चमचा
  6. हळद , तिखट , मीठ चवीनुसार
  7. धणे पूड १ चमचा
  8. हिरवी मिरची चे तुकडे १ चमचा

सूचना

  1. तेल गरम करून त्यात जिरे टाका
  2. लगेच ठेचलेला लसूण , हळद तिखट धणे पूड घालून, जरा परतून घ्यावे
  3. आता यात उकडलेला बटाट्याचे काप आणि चिरलेली मेथी घालावे
  4. चवीनूसार मीठ आणि हिरवी मिरची घालावे
  5. व्यवस्थित मिक्स करावे आणि झाकण ना लावता ५-१० मिनिटे शिजवावे
  6. अधून मधून परतावे , कोथिंबीर घालून , टिफिन मध्ये पोळी पराठा बरोबर पॅक करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर