चटपटे veg कटलेट | VEG CUTLET Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • VEG CUTLET recipe in Marathi,चटपटे veg कटलेट, आदिती भावे
चटपटे veg कटलेटby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

चटपटे veg कटलेट recipe

चटपटे veg कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make VEG CUTLET Recipe in Marathi )

 • 4 बटाटे
 • 1 छोटा बिट
 • 1 गाजर
 • स्वीट कॉर्न - अर्धी वाटी
 • जाड पोहे 1 वाटी
 • आलं लसूण पेस्ट 1 चमचा
 • मीठ चवीनुसार
 • चाट मसाला 1 चमचा
 • गरम मसाला 1चमचा
 • कोथिंबीर आवडीनुसार
 • बारीक रवा अर्धी वाटी
 • तेल अर्धी वाटी

चटपटे veg कटलेट | How to make VEG CUTLET Recipe in Marathi

 1. बटाटे उकडून घ्या Corn वाफवून घ्यावेत बिट व गाजर किसून घ्या 1 चमचा तेल गरम करून घ्या त्यात आलं लसूण पेस्ट परतून घ्यावे त्यात गाजर व बिटाचा किस घालून परतावे उकडलेले बटाटे सोलून mash करावेत कॉर्न थोडेसे mash करून घ्या त्यात गाजर, बीट घालावे, कोथिंबीर घालावी चाट मसाला, गरम मसाला, मीठ, तिखट घालावे पोहे न भिजवताच घालावे . म्हणजे दुसरे काही binding साठी लागत नाही , वेगवेगळ्या आकारात कटलेट्स बनवावेत मग ते बारीक रव्यात घोळवून नॉनस्टिक तव्यावर तेल सोडून खरपूस भाजून घ्यावे चटपटे healthy कटलेट्स तयार. चिंचेच्या चटणी बरोबर छान लागतात

My Tip:

यात कोबी पण घालू शकता, नावडत्या भाज्या मुले अश्या प्रकारे खातात.घरी केलेला black forest केक होता म्हणून तो पण दिला आहे

Reviews for VEG CUTLET Recipe in Marathi (0)