BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पडवल चना डाळ आणि चपाती

Photo of padwal chanadaal ani chapati by supriya padave (krupa rane) at BetterButter
0
5
0(0)
0

पडवल चना डाळ आणि चपाती

Jul-19-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पडवल चना डाळ आणि चपाती कृती बद्दल

दुपारचे जेवण सोबत पेअर

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पाव किलो पडवल
  2. पाव वाटी चणा डाळ
  3. तिन हिरवी मिरची
  4. छोटा चमचा हळद
  5. पाँव चमचा राई
  6. पाव चमचा जीरे
  7. चिमीटभर हींग
  8. एक छोटा कांदा
  9. एक चमचा गुळ
  10. दोन कोकम
  11. पाव वाटी ओले खोबरे
  12. मीठ
  13. तेल

सूचना

  1. चना डाळ दोन ते तिन तास पाण्यात भिजत घाला
  2. पड़वाल मधुन चिरुन आतील बिया काढून टाका
  3. पड़वाल च्या पाताल चक्त्या करा
  4. नंतर त्याला मीठ लावून पाँच मिनिटे ठेवुन दया त्याला पाणी सुटेल
  5. पड़वाल ला हाताने पिलुन घ्या सर्व पाणी निघुन जाईल
  6. तेल तापत ठेवा त्यात राई जीरे हींग ची फोडनि करुन घ्या
  7. नंतर त्यात कांदा मिरची हळद चना दाल टाकून परतून घ्या
  8. आता पड़वाल गुळ कोकम व् गरजेप्रमाणे मीठ टाकून भाजी वाफेवर शिजवा
  9. दहा मिनिट मधे भाजी तयार होते
  10. वरुन ओले खोबरे टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर