मुख्यपृष्ठ / पाककृती / कारले भाजी आणि चपाती

Photo of karle bhaji ani chapati by supriya padave (krupa rane) at BetterButter
2465
3
0.0(0)
0

कारले भाजी आणि चपाती

Jul-19-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारले भाजी आणि चपाती कृती बद्दल

दुपरचे जेवण आणि सोबत उकडलेला मका

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पाव किलो कारली
  2. पाव वाटी ओले खोबरे
  3. तीन हिरवी मिर्ची
  4. दोन कांदे
  5. दोन टे स्पून गुळ
  6. थोडेसे चिंचे चे पाणी
  7. मीठ
  8. तेल

सूचना

  1. प्रथम कारली धुवुन आतील बीया काढून उभी पातळ चिरून घेणे
  2. त्याला हळद व् मीठ लाउन पंधरा ते वीस मिनिट ठेवून देने त्या मुळे करल्याचा कडूपना कमी होतो
  3. कारल्याचे सुटलेले पाणी काढून ताकने व् कारली कोरडीच चांगली दहा ते पंधरा मिनिटे खरपुस परतून घेणे
  4. तेल तापत ठेवणे त्यात् चिरलेला कांदा व् मिर्ची टाकून परतून घेणे
  5. नंतर त्यात कारली गुळ व् चिंचे चे पाणी व् मीठ टाकून परतने
  6. वरून ओले खोबरे टाकने
  7. कडु व् आंबट गोड चविची कारली भाजी तैयार सोबत चपाती व् उकडलेले मक्याचे कणीस

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर