मुग डाळ मटार दलिया | mung daal matar dalia Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • mung daal matar dalia recipe in Marathi,मुग डाळ मटार दलिया, supriya padave (krupa rane)
मुग डाळ मटार दलियाby supriya padave (krupa rane)
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

About mung daal matar dalia Recipe in Marathi

मुग डाळ मटार दलिया recipe

मुग डाळ मटार दलिया बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make mung daal matar dalia Recipe in Marathi )

 • एक वाटी दलिया
 • पाव वाटी मुंग दाल
 • पाव वाटी मटर
 • एक कांदा
 • एक चमचा लाल तिखट
 • एक चमचा धने जीरे पाउडर
 • मीठ
 • तेल
 • पाणी
 • हळद
 • हींग
 • राई
 • जीरे

मुग डाळ मटार दलिया | How to make mung daal matar dalia Recipe in Marathi

 1. दलिया व् मूंग डाळ दहा मिनिट पाण्यात भिजत ठेवा
 2. कुकर तापत ठेवा त्यात तेल टाकून राइ जीरे हळद व् हींग टाकून फोडनि करुन घ्या कांदा टाकून परता
 3. नंतर त्यात दलिया मूंग डाळ व् मटर टाका नीट परतून घ्या
 4. लाल तिखट धने जीरे पौडेर व् मीठ टाका
 5. त्यात चार वाटी पाणी टाकून कुकरच्या तीन शिट्या दया
 6. कुकर ठंड जाल्यावर वरून तूप टाकून डब्या मध्ये दया सोबत लोणचे छान लागते

Reviews for mung daal matar dalia Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo