मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिम्बीर मसाला पराठा

Photo of kothimbir masala paratha by supriya padave (krupa rane) at BetterButter
1045
5
0.0(0)
0

कोथिम्बीर मसाला पराठा

Jul-19-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिम्बीर मसाला पराठा कृती बद्दल

चटपटित पराठा

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन वाटी ग़हु पीठ
  2. तेल
  3. मीठ
  4. लाल तिखट
  5. कांदा लसुन मसाला
  6. आमचूर
  7. धने जीरे पूड
  8. एक वाटी कोथिम्बीर
  9. तूप

सूचना

  1. गहु पीठ नेहमी सारखे चपतीच्या पीठा प्रमाणे मलुन घेणे
  2. पूरी पेक्षा थोड़ी मोठी चपाती लाटने
  3. नंतर त्या वर तेल लावणे व् सर्व मसाले वरती भूरभुरवने नंतर त्याची गोल वलकटि करने व् गोल गुंडाळून हलक्या हाताने लाटणे
  4. तूप सोडून दोन्ही बाजूने खरपुस भाजुन घेणे
  5. केचप किंवा लोनचे सोबत डब्यात देणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर