मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज बिर्याणी

Photo of Veg Biryani by Bharti Kharote at BetterButter
826
6
0.0(0)
0

व्हेज बिर्याणी

Jul-19-2018
Bharti Kharote
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज बिर्याणी कृती बद्दल

अतिशय लोकप्रिय लहान थोरांना आवडणारी टीफीन रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन फूल पाञ बासमती तांदुळ
  2. एक वाटी गाजर चिरून
  3. एक वाटी बटाटा चिरून
  4. एक वाटी मटार चिरून
  5. एक वाटी सिमला मिरची चिरून
  6. एक तेजपान
  7. 4/5 लवंगा
  8. फोडणी साठी पाव चमचा जीरे मोहरी हळद
  9. दीड चमचा लाल तिखट
  10. एक ईच जेष्ठ मधाची काडी
  11. जायपञी दगड फूल शहाजीरे
  12. 2/3 वेलदोडा
  13. चवीनुसार मीठ. .
  14. तेल आणी आवश्यकतेनुसार पाणि

सूचना

  1. तांदुळ स्वच्छ धूऊन 10मी बाजूला ठेवा. .
  2. तोपर्यंत गॅस वर पातेल ठेवा
  3. तेल टाकून जीरे मोहरी हळद लाल तिखट घालून सर्व जिन्नस घालून चांगल परतवून घ्या. .
  4. दूसरया पातेल्यात पाणी गरम करा. .
  5. पहिल्या पातेल्यात चिरलेल्या भाज्या अॅड करून 5 मी.हलवत राहा...
  6. आता त्यात तांदूळ घाला
  7. ते पण चांगले परतवून घ्या. .
  8. आता चवीनुसार मीठ घालून गरम पाणी घाला. ..
  9. आणि गॅस मध्यम आचेवर ठेवा. .
  10. 5 मी...अर्धवट असं झाकण ठेवा. ..
  11. अधूनमधून झाकण ऊघडून बघा. .
  12. शिजल्या वर गॅस बंद करा. ..
  13. लहान थोरांना आवडणारी टीफीन रेसिपी तयार. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर