दुधी मुठिया | Dudhi Muthiya Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dudhi Muthiya recipe in Marathi,दुधी मुठिया, samina shaikh
दुधी मुठियाby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

दुधी मुठिया recipe

दुधी मुठिया बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dudhi Muthiya Recipe in Marathi )

 • 1मोठा बाऊल दूधि(बारीक किसून)
 • अर्धा बाऊल बेसन पीठ
 • अर्धा चमचा ओवा
 • मीठ
 • 1चमचा हिरवी मिरची पेस्ट
 • अर्धा चमचा आले लसुण पेस्ट
 • 1चमचा पांढरे तीळ
 • कोथम्बीर एक वाटी (बारीक चिरून)
 • तेल
 • हळद
 • जिरे पुड
 • अर्धी वटीं साखर

दुधी मुठिया | How to make Dudhi Muthiya Recipe in Marathi

 1. दूधिच पानी छान काढून घ्या
 2. त्यात सगळे मसाले व मीठ मीक्स करा
 3. मग मुठिये/गोळे बनवून घ्या
 4. हे गोळे चाळणी ठेवून वाफ्वून घ्या
 5. गोळे थंड करा
 6. मग तेलातून डीप फ्राय करा
 7. सॉस सोबत मुलांना टिफीण ला द्या

My Tip:

ही डिश मुलांना सहलीला जाताना द्यायला सोपा पर्याय.फ्रीज मधे वाफ्वलेले मुठीये स्टोर करुन ठेवा मग डीप फ्राय करा

Reviews for Dudhi Muthiya Recipe in Marathi (0)