मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी मुठिया

Photo of Dudhi Muthiya by samina shaikh at BetterButter
745
10
5.0(0)
0

दुधी मुठिया

Jul-19-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी मुठिया कृती बद्दल

यात आपल्याला आवडेल त्या भाज्या घालू शकता .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 5

  1. 1मोठा बाऊल दूधि(बारीक किसून)
  2. अर्धा बाऊल बेसन पीठ
  3. अर्धा चमचा ओवा
  4. मीठ
  5. 1चमचा हिरवी मिरची पेस्ट
  6. अर्धा चमचा आले लसुण पेस्ट
  7. 1चमचा पांढरे तीळ
  8. कोथम्बीर एक वाटी (बारीक चिरून)
  9. तेल
  10. हळद
  11. जिरे पुड
  12. अर्धी वटीं साखर

सूचना

  1. दूधिच पानी छान काढून घ्या
  2. त्यात सगळे मसाले व मीठ मीक्स करा
  3. मग मुठिये/गोळे बनवून घ्या
  4. हे गोळे चाळणी ठेवून वाफ्वून घ्या
  5. गोळे थंड करा
  6. मग तेलातून डीप फ्राय करा
  7. सॉस सोबत मुलांना टिफीण ला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर