लसनिया जीरा आलू | Garlicky Jeera Aalu Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Garlicky Jeera Aalu recipe in Marathi,लसनिया जीरा आलू, Renu Chandratre
लसनिया जीरा आलूby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

लसनिया जीरा आलू recipe

लसनिया जीरा आलू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Garlicky Jeera Aalu Recipe in Marathi )

 • मध्यम बटाटे ४-५
 • लसूण पाकळ्या बारीक करून २-३ चमचे
 • तेल १-२ मोठे चमचे
 • जीरे २ चमचे
 • हळद, तिखट, मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर १ मोठा चमचा

लसनिया जीरा आलू | How to make Garlicky Jeera Aalu Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम बटाटा सोलून , त्याचे पातळ आणि उभे काप करा
 2. पाण्यात भिजत ठेवा
 3. कढईत तेल गरम करा
 4. जीरे टाका , बारीक केलेला लसूण टाका
 5. लगेच हळद आणि तिखट पॉवडर घाला
 6. आता बटाट्याचे काप आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे
 7. ५ मिनिटे झाकून शिजवावे
 8. झाकण काढून , ५ मिनिटे उघडं शिजवा
 9. अधून मधून परतावे
 10. कोथिंबीर घालून , पोळी, पुरी, पराठा सोबत टिफिन साठी पॅक करा

My Tip:

लसूण नसेल टाकायचे तर टाळू शकतो

Reviews for Garlicky Jeera Aalu Recipe in Marathi (0)