मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीचे घावन

Photo of Jawari ghavan by Teju Auti at BetterButter
0
7
0(0)
0

ज्वारीचे घावन

Jul-19-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीचे घावन कृती बद्दल

हेल्दी व पौष्टीक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. ज्वारीचे पीठ - १ वाटी
  2. बारीक रवा - १ चमचा
  3. तांदूळ पिठी - १ चमचा
  4. तिखट हिंग
  5. कोथिंबीर तेल
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. ज्वारीचे पीठ मोठ्या वाडग्यात घ्यावे.
  2. त्यात एक चमचा बारीक रवा, अंदाजानुसार तिखट, मीठ, हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
  3. तांदूळ पिठी असल्यास घालावे.
  4. सर्व एकत्र करून त्यात हळू हळू पाणी ओतत मिक्स करावे. गुठळ्या होऊ देऊ नयेत. डोसा करतो त्यापेक्षा किंचित पातळ मिश्रण घावनासाठी लागते.
  5. मिश्रण तयार झाला कि त्यात चमचाभर तेल घालावे. गरम नॉनस्टिक तव्यावर पळीने गोलाकार मिश्रण ओतावे. डोशासारखे पसरवू नये. झाकण ठेऊन १ मिनिट शिजू द्यावे. नंतर उलटवून झाकण न ठेवता दुसऱ्या बाजूनेही शिजू द्यावे.
  6. घावन तय़ार झाले.चटणी सोबत खायला दयावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर