मिक्स व्हेज अप्पे | Mixed veggies appe Recipe in Marathi

प्रेषक Sonali Jog  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mixed veggies appe recipe in Marathi,मिक्स व्हेज अप्पे, Sonali Jog
मिक्स व्हेज अप्पेby Sonali Jog
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Mixed veggies appe Recipe in Marathi

मिक्स व्हेज अप्पे recipe

मिक्स व्हेज अप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mixed veggies appe Recipe in Marathi )

 • इडली चे पीठ
 • भाज्या आवडीनुसार
 • बारीक चिरून कांदा, आले, मिरची , मेथी, भोपळी मिरची
 • किसलेले गाजर, बीट
 • मीठ

मिक्स व्हेज अप्पे | How to make Mixed veggies appe Recipe in Marathi

 1. वरील साहित्य पीठात मिक्स करावे.
 2. चांगले एकजीव करावे.
 3. अप्पे पात्रात तेल घालून पीठ घालणे.
 4. दोन्ही बाजूंनी छान शिजवावे.
 5. गरम अप्पे चटणी, साॅस, दही बरोबर द्यावे.

My Tip:

ह्या पीठात वाफवलेले मटार, फ्लॉवर, फरसबी पण छान लागतात. मी इडली चे पीठ घेतले आहे. रवा किंवा मिश्र डाळींचे पीठ ही वापरावे

Reviews for Mixed veggies appe Recipe in Marathi (0)