मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा झुणका भाकरी

Photo of Onion zunka bhakari by Deepa Gad at BetterButter
0
7
0(0)
0

कांदा झुणका भाकरी

Jul-19-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा झुणका भाकरी कृती बद्दल

हा झुणका सुका असतो भरपूर कांदा घालून केलेला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 3

  1. बेसन १ वाटी
  2. कांदे ३ उभे चिरलेले
  3. हिरवी मिरची ४
  4. जिरे १ च
  5. मोहरी १ च
  6. हिंग
  7. मालवणी मसाला १ च
  8. हळद १/२ च
  9. मीठ
  10. कोथिंबीर
  11. लिंबू

सूचना

  1. कांदे सोलून उभे कापून मग पाण्याने धुवून घ्या
  2. कढईत तेल जरा जास्त घालून मोहरी, जिरे, हिंग घाला
  3. कांदा, हिरवी मिरची घाला, परता
  4. मसाला, हळद, मीठ, बेसन वरून भुरभुरा
  5. चांगलं ढवळून घ्या पाण्याचा हबका मारा
  6. मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवा
  7. कोथिंबीर पेरा, भाकरीबरोबर कांदा लिंबूही घ्या, मस्त टिफिनमध्ये द्यायला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर