मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत भेंडी

Photo of Krispy Bhendi by priya Asawa at BetterButter
575
8
0.0(0)
0

कुरकुरीत भेंडी

Jul-19-2018
priya Asawa
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत भेंडी कृती बद्दल

मुलांना भेंडी तर खुपच आवडती पण ही कुरकुरीत भेंडी मोठ्यांना ही आवडेल आणि छोट्याना

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 कप भेंडी धुवून कोरडी करून लांब बारीक कापलेली
  2. बेसन पिठ 4 चमचे
  3. तांदळाचे पिठ 3 चमचे
  4. लाल तिखट 1 चमचा
  5. हळद पाव चमचा
  6. चाट मसाला 1 चमचा
  7. जिरे पावडर 1 चमचा
  8. लिंबाचा रस 1 चमचा
  9. तेल तळण्यासाठी
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम एका बाऊल मध्ये बेसन पिठ, तांदळाचे पिठ, लाल तिखट, हळद, जीरे पावडर घेऊन मिक्स करून घ्या
  2. एका ताटात भेंडी पातळ पसरुन घ्या
  3. तयार केलेले मसाला व लिंबाचा रस भेंडी वर टाकुन हाताने सगळ्या भेंडी ला व्यवस्थित लावुन घ्या
  4. तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा
  5. भेंडी थोडी एका प्लेट मध्ये घ्या व चवीनुसार मीठ घालून व भेंडी लावून कुरकुरीत तळून घ्या
  6. या प्रकारे सगळी भेंडी तळून घ्या
  7. तयार कुरकुरीत भेंडी वर चाट मसाला टाकून व्यवस्थित लावुन घ्या
  8. आपली कुरकुरीत भेंडी तयार
  9. याला तयार पोळी बरोबर द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर